सारं भान हरखून जातं सारं भान हरखून जातं
आठवण येते तुझी दिवसाच्या प्रत्येक क्षणाला आठवण येते तुझी दिवसाच्या प्रत्येक क्षणाला
अंधा-या रातीत पिया काजवे वाट दावी रे हरवून मीच जावे तुझ्या या नजरेत रे अंधा-या रातीत पिया काजवे वाट दावी रे हरवून मीच जावे तुझ्या या नजरेत रे
स्वतःलाच हरवून बसले प्रेम शोधायच्या नादात. स्वतःलाच हरवून बसले प्रेम शोधायच्या नादात.
माझ्याहून जास्त मला समजू शकलेली ती || माझ्याहून जास्त मला समजू शकलेली ती ||
चारोळी चारोळी